अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख इंडस्ट्रीतील सर्वांत क्यूट कपल. दोघांमध्येही जबरदस्त बॉडिंग आहे. त्यांच्या सोशल मिडियावरील फोटो आणि व्हिडीओवरून त्यांचं हे बॉडिंग सर्वांनाच दिसून येतं. त्यांचे मजेशीर व्हिडिओ नेहमीच चाहत्यांना आनंद देतात. तर आज जेनेलियाचा वाढदिवस असल्याने रिेतेश जेनेलियासाठी एक खास पोस्ट शेअर केलीय.
snehalvo
#GeneliaDsouz #RiteishDeshmukh #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber